Lakshmi Sahkari Bank

SHRI LAXMI CO-OP. BANK LTD

श्री लक्ष्मी को-ऑप. बँक लिमिटेड

SHRI  LAXMI  CO.OP  BANK  LTD

Loan Product Details

Home / Loans / Loan Product Details

Loan Products Details

क्र. Type of Loan Interest Rate कालावधी तारण
कॅश क्रेडीट १२.५०% १ वर्ष स्थावर मालमत्ता
कॅश क्रेडीट (इतर कारणासाठी) १४.००% १ वर्ष स्टोक, येणी-देणी, फर्निचर, मशिनरी इ.
वाहन तारण – कार ९.५०% ५ वर्ष चार चाकी वाहन तारण (दुरावा १५%)
वाहन तारण – दुचाकी ११.००% ५ वर्ष निविदेच्या ८०%
जुने वाहन – कार खरेदी १३.००% ३६ महिने ६० महिन्यांतील वाहन, मूल्यांकनाच्या ७०%
गृह कर्ज ९.००% / १०.००% / १०.५०% ५ वर्ष / १० वर्ष / १५ वर्ष २० लाखांपर्यंत - दुरावा १०%
२० लाखांपेक्षा जास्त - दुरावा २०%
स्थावर मालमत्ता खरेदी कर्ज १२.००% ५ वर्ष / ७ वर्ष मूल्यांकनाच्या ७५% (ऑफिस, दुकान, गोडाऊन)
तारण कर्ज – स्थावर मालमत्ता १३.००% ७ वर्ष (दुरावा ३५%) १५ वर्ष पर्यंतची मिळकत
स्थावर मालमत्ता १३.००% ७ वर्ष (दुरावा ४०%) १५ ते २५ वर्षपर्यंतची मिळकत
१० स्थावर मालमत्ता १४.००% ७ वर्ष (दुरावा ५०%) २५ वर्षापेक्षा जास्त ची मिळकत
११ मशिनरी १३.००% / १४.००% ५ वर्ष (दुरावा २५%) मशिनरी व स्थावर मालमत्ता तारण / मशिनरी तारण
१२ सोने तारण १०.००% / १०.५०% १ वर्ष रु. २ लाखांपर्यंत: प्रोसेसिंग फी नाही
रु. २ लाखांपेक्षा जास्त: प्रोसेसिंग फी ₹250
१३ KVP / NSC १०.५०% मुदतीपर्यंत १ वर्षानंतर ७५%
१४ LIC १०.५०% ५ वर्ष LIC पॉलिसी, surrender value च्या ७५% (maturity date पासून ५ वर्ष)
महत्वाच्या अटी
  • नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ०.५% व्याजात सूट.
  • व्याजात सूट देण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
  • मुदत वाढ केल्यास १% ज्यादा व्याजदर लागेल.
  • मुदतपूर्व परतफेडीवर १% प्री-पेमेंट चार्जेस लागतील.
  • LIC कर्जावर ०५% प्रोसेसिंग फी — १२ हप्ते भरल्यास ०५% व्याजात सूट.